कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑वायरी येथे शेतकरी ओळख क्रमांक शिबिरास प्रतिसाद.

*🛑वायरी येथे शेतकरी ओळख क्रमांक शिबिरास प्रतिसाद.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- २१:-* केंद्र शासनाच्या अँग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नावे असलेली जमीन म्हणजेच सातबारा हा आधार कार्डशी संलग्न करून शेतकरी ओळख क्रमांक काढणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मालवण व ग्रामपंचायत कार्यालय, वायरी भूतनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने वायरी येथे शिबीर आयोजित करण्यात आले.

यावेळी वायरीचे सरपंच भगवान लुडबे,उपसरपंच प्राची माणगावकर,पोलीस पाटील रंजन कोळंबकर,सदस्य अरुण तळगावकर,आंबा बागायतदार संदीप बोडवे,देवानंद लुडबे, कृषीसेवक-मालवण किशोर कदम तसेच वायरी येथील शेतकरी उपस्थित होते. कृषी सेवक किशोर कदम यांनी शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजना व कृषी विभागाच्या महाविस्तार एआय अॅपबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,पीकविमा तसेच फळपीक विमा योजना,कृषी समृद्धी योजना,पीक नुकसानभरपाई, आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य असल्यामुळे महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, याठिकाणी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यावा,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी,मालवण अमोल करंदीकर यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!