कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑ठाकरे शिवसेना – मनसेमध्ये कणकवलीत चर्चा.

*🛑ठाकरे शिवसेना – मनसेमध्ये कणकवलीत चर्चा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १६:-* होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका निवडणुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गात एकत्र लढविण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने कणकवली विधानसभा मतदारसंघात रणनीती ठरविण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक आणि मनसेचे सिंधुदुर्ग नेते गजानन राणे, संदीप दळवी आदींमध्ये येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. विश्रामगृहाच्या नवीन इमारतीमध्ये नाईक व मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर विश्रामगृहाच्या जुन्या इमारतीत मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये बैठक झाली. यावेळी शांताराम सादये व इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी निवडणूकीबाबत मार्गदर्शन केले. राज्यात ठाकरें बंधूंच्या झालेल्या दिलजमाईनंतर आता सिंधुदुर्ग जिल्हयात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उबाठा सेना आणि मनसे एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!