कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेंगुर्ले येथे जिल्हास्तरीय सुपरसिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धेचे आयोजन.

*🛑वेंगुर्ले येथे जिल्हास्तरीय सुपरसिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धेचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- १६:-* शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने सचिन वालावलकर मित्रमंडळ, वेंगुर्ला यांच्यातर्फे बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी नगरवाचनालय सभागृह, वेंगुर्लाच्या सभागृहात जिल्हास्तरीय सुपरसिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा-२०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या सुपरसिक्सच्या प्रचलित नियमावलीनुसार खेळविण्यात येतील. खेळाडूंना पांढरा टी शर्ट व फूल पॅन्ट/ट्रॅक पॅन्ट घालून सामने खेळणे बंधनकारक असेल. विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची बक्षिसे व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होवू इच्छीणाऱ्या खेळाडुंनी आपली नावे रविवार, २६ ऑक्टोबरपर्यंत ओंकार कुबल (वेंगुर्ला)-७३८७०३३०१३ या क्रमांकावर तसेच राजेश निर्गुण (सावंतवाडी), शुक्राचार्य महाडेश्वर (कुडाळ), अनिल कम्मार (कणकवली), प्रकाश प्रभू (देवगड) यांच्याकडे नावे नोंदवावीत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव योगेश फणसळकर यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अवधूत भणगे व सचिन वालावलकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष परब यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!