आणखीवैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सुंदर गाव योजनेअंतर्गत तालुक्यातील नावळे ग्रामपंचायतीचा समावेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१६: महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री आर.आर. (आबा) पाटील यांच्या स्मृतिदिनी तालुका सुंदर गाव योजने अंतर्गत आज जिल्हास्तरावरून मान्यवर मंडळी व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हयातील २०१८/१९ या आर्थिक वर्षाकरीत निवड झालेल्या ९ गावांचा सन्मान आज ओरस येथे होणार आहे. यात वैभववाडी तालुक्यातील नावळे ग्रामपंचायतीचा समावेश असुन, या गावाचे तालुक्यातुन अभिनंदन होत आहे. जिल्हा नियोजन सभागृहामध्ये मंगळवारी सकाळी ११ वा. हा पुरस्कार सोहळयाचे वितरण होणार असल्याचे संबधीत ग्रा.पं.ना कळविले आहे.

यात पुढीलप्रमाणे तालुका वाईज गावांचा समावेश आहे.
कुडाळ तालुका, कसाल, मालवण-मालोंड, देवगड-पावणाई, वेंगुर्ले मठ, दोडामार्ग-कुंब्रल. कणकवली – असलदे, वैभववाडी-नावळे, सावंतवाडी येथील दोन ग्रा.प.चा समावेश आहे. यामध्ये न्हावेली व इन्सुली या गावांचा समावेश आहे. तर २०१९/२० या आर्थीक वर्षामध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कार कणकवली तालुक्यातुन ओटव गावाचा समावेश आहे.

कणकवली तालुक्यातील असलदे ग्रा.पं.चा १८/१९ याकरिता  स्मार्ट ग्रामसाठी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला असुन, या पुरस्काराचे वितरण आज संपन्न होत असल्याने सरपंच सौ स्नेहा शेळके, उपसरपंच दत्ताराम गुरखे,  ग्रामसेवक अनिल गुघे, तसेच सर्व ग्रा.पं.सदस्य व सहकारी यांचे अभिंनदन होत आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_

_💥आपल्या बातम्या व जाहिराती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे विश्वसनीय माध्यम..🔥_

      *🔥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज🔥*

_🏬मुख्य कार्यालय :परिमल टॉवर, राजवाड्याजवळ, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग._

*_🤷🏻‍♂️आमचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे.._*
*_📱भ्रमणध्वनी +919423304856_*
*_🥏व्हाट्सॲप +918484827993_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!