पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच नाव..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१५: पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचा नाव येत आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. तसेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तरच पुजा चव्हाण या पिडीतेला न्याय मिळेल. अशी मागणी कणकवली तालुका भाजपाच्या वतीने कणकवली पोलिसांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन कणकवली भाजपा शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांना दिले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेविका मेघा गांगण, पंचायत समिती सदस्य सुजाता हळदीवे, नगरसेवक शिशीर परुळेकर, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, संजना सदडेकर, मनाली गुरव, शहराध्यक्ष अण्णा कोदे, गणेश तळगावकर आदी उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

