वागदे येथे सामाजिक कार्यकर्ते वैभव काणेकर यांच्या पुढाकाराने कायमस्वरूपी पाणीपोई उभारली..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१५: वागदे येथे सामाजिक कार्यकर्ते वैभव काणेकर यांचा पुढाकाराने कायमस्वरूपी पाणीपोई उभारली आहे. तर एखाद्याला पाणी पाजणे हे पुण्याचं काम आहे, श्री. काणेकर यांनी पाणीपोई उभारून केलेले काम कौतुकास्पद असून या सार्वजनिक पाणपोईमुळे मुंबई-गोवा महामार्गावरून जणाऱ्या वाटसरुंची तहान भागणार आहे. हायवे चौपदरीकरणात हायवेलगत असलेली अनेक घरे विस्थापित झाली. त्यामुळे वाहन चालक व प्रवासी वर्गास या पाणपोईचा नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन वागदे गावचे माजी उपसरपंच श्रीधर घाडीगांवकर यांनी केले.
कै. सुदेश काणेकर, कै. सुरेंद्र काणेकर, कै.कु.विजया काणेकर यांच्या स्मरणार्थ माघी गणेशजयंतीचे औचित्य साधतत गणेश मंदिर शेजारील जागेत हि मोफत पाणपोई उभारण्यात आली आहे.
यावेळी सरपंच पूजा घाडीगांवकर, उपसरपंच रुपेश आमडोस्कर, चंदन काणेकर, वैभव काणेकर, सतीश काणेकर, परेश काणेकर, सचिन ताटे, संगीता देसाई, आशिष काणेकर, बाबा घाडीगांवकर आदी उपस्थित होते.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_