आपत्कालीनसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

देवसू येथे युवकाची आत्महत्या..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी,दि.२७: देवसू खालचीवाडी येथील दीपक बाळा सावंत (वय ४०) वर्षे या युवकाने आज दुपारी दोनच्या सुमारास घराशेजारी काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने मृतदेह उत्तररीय तपासणीसाठी सावंतवाडी येथे नेण्यात आला आहे. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे नशेतच त्याने आत्महत्या केली असावी. दिपक च्या पाठीमागे आई, दोन भाऊ आणि भावजया असा परिवार आहे.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!