कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शेतकरी स्तरावरील पीक पाहणीसाठी मुदतवाढ : आता २० सप्टेंबरपर्यंत करता येणार ई पिक नोंदणी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे.

*🛑शेतकरी स्तरावरील पीक पाहणीसाठी मुदतवाढ : आता २० सप्टेंबरपर्यंत करता येणार ई पिक नोंदणी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांची पाहणी पूर्ण करू शकले नाहीत. यामुळे, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याची आणखी एक संधी दिली आहे. आता शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करण्यासाठी २० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचा फायदा सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांसाठी ई पिक नोंदणी महत्त्वाची आहे.भात पिकाला हमीभाव मिळत आहे. त्या नोंदणीसाठी आणि अन्य नुकसान भरपाईकरिता नोंदणी गरजेची आहे.शेतकरी स्तरावरील पीक पाहणीसाठी आता २० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, असे प्रमोद गावडे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या पीक पाहणीचे फोटो त्याच दिवशी ॲपवर अपलोड करणे आवश्यक आहे, ज्या दिवशी पीक पाहणी केली जाईल.रात्रीच्या वेळी पीक पाहणी करू नये, कारण अंधारामुळे पिकांचे फोटो स्पष्ट दिसत नाहीत.या मुदतवाढीचा लाभ घेऊन सर्व शेतकऱ्यांनी वेळेत आपली ई पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रमोद गावडे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!