🛑व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा मध्ये एम.एस.ए.टी एक स्तुत्य उपक्रम.
*🛑व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा मध्ये एम.एस.ए.टी एक स्तुत्य उपक्रम.*
*🛑अभियंता हेमंत मोर्ये.*
*🛑व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इंजिनिअरींग डे साजरा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- १५:-* व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये एम.एस.ए.टी विभाग म्हणजे एक स्तुत्य उपक्रम असल्याचे मत अभियंता हेमंत मोर्ये यांनी इंजिनिअरिंग डे निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रतिक्षा शिरोडकर, पर्यवेक्षक रसिका वाटवे आदि मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
हेमंत मोर्ये बोलताना पुढे म्हणाले आजच्या २१व्या शतकाकडे झेपावताना तंत्रज्ञान हे खुप विकसित होत आहे.या तंत्रज्ञानाचा अभ्यास एम.एस.ए.टि विभागातून चांगल्या पद्धतीने मिळत असल्याचे स्पष्ट केले.या विभागात विद्यार्थी हाताने काम करत शिकत आहेत ज्यावेळी विद्यार्थी हाताने काम करत ज्ञान घेत असतो त्यावेळी त्यांची आकलन शक्ती ही चांगली बनते. खरोखरच या प्रशाळेत सुरू असलेल्या एम.एस.ए.टि विभागातून घेतलेले प्रात्यक्षिकाचे ज्ञान विद्यार्थ्यांना भावी जीवनात खुप उपयुक्त असणार आहे.आजच्या इंजिनिअरिंग डे दिवशी मार्गदर्शन करताना हेमंत मोर्ये यांनी काॅक्रीट,आर.सी.सी काॅलम,क्राॅंक्रीट चे प्रकार, बांधकामाच्या विविध पद्धती याविषयी माहिती दिली.प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी सुद्धा इंजिनिअरिंग डे विषयी माहिती देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी एम.एस.ए.टि विभागाचे समन्वयक राकेश परब,निदेशक भूषण सावंत, निदेशिका गायत्री देसाई,रिया देसाई, उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन गायत्री देसाई हीने केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

