कुडाळशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी वसाहतीत माघी गणेश जयंती उत्सव..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : कसाल

🎴कसाल,दि.१३: शासकीय निवासी संकुलन मित्रमंडळ आयोजित माघी गणेश जयंतीच्या २५ वा रोपे महोत्सव वर्धापन दिन १५ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक रंगमंच जिल्हाधिकारी वसाहत येथे होणार आहे. यानिमित्ताने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी  के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या निमित्ताने १२ फेब्रुवारी रोजी सुधीर कलिंगण प्रस्तुत  ट्रिकसिनयुक्त शिर्डी माझे पंढरपुर हा दशावतारी नाट्यप्रयोग रात्री ८ वाजता होणार आहे. १३ व १४ रोजी विविध गुणदर्शन कार्यक्रम सायंकाळी ७ ते १० वा पर्यंत होणार आहेत. सर्व गणेश भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांनी सॅनिटायझर व मास्क चा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!