अणाव आनंदाश्रयाच्या इमारतीचे २१ रोजी उद्घाटन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : कसाल
🎴कसाल,दि.१३: पणदूर अणाव येथील संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रय येथे ३६ खाटांची प्रशस्त इमारत व आठ खाटांच्या विशेष कक्षाच्या इमारतीचे उद्घाटन २१ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे संस्थेने कळविले आहे संस्थेचे विश्वस्त भाई उर्फ रघुवीर सिताराम मंत्री यांच्या पत्नी कै.सौ. भारती रघुवीर मंत्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १३ खाटांची इमारत व संस्था विश्वस्त सौ वैशाली वसंत गावडे यांच्या मातोश्री कै श्रीमती सरस्वती नानू वारंग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ८ खाटांची विशेष कक्षाची इमारत अशा दोन इमारती संस्थेस बांधून देण्यात आले आहेत सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री उदय सामंत आमदार रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर आमदार नितेश राणे आमदार वैभव नाईक आदी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त २१ रोजी सकाळी ९ ते ११ श्री सत्यनारायण महापूजा ११ ते २ वा सोहळा २ ते ३ महाप्रसाद असा कार्यक्रम होणार असल्याचे संस्थेने कळविले आहे .
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
