राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

नगराध्यक्ष संजू परब आणि भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांचा मत्स्य महोत्सवात सत्कार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१३: शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन चराठा सारख्या ग्रामीण भागात शैक्षणिक धवल क्रांती घडविल्या बद्दल भाजपाच्या आत्मनिर्भर अभियानांतर्गत आयोजित मत्स्य महोत्सवात आज पालिकेचे नगराध्यक्ष संजू परब आणि भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या हस्ते त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!