कणकवलीराजकीयशासकीयसिंधुदुर्ग

कणकवली उपनगराध्यक्ष पदी गणेश उर्फ बंडू हर्णे..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२१: नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदी गणेश उर्फ बंडू हर्णे यांच नाव पक्षाने जाहीर केले आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाची बिनविरोध माळ बंडू हर्णे यांच्या गळ्यात पडली आहे. रवींद्र गायकवाड यांचा उपनगराध्यक्ष पदाचा पक्ष नियमाप्रमाणे कार्यकाल संपल्यावर, आज त्या पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्या प्रमाणे आज बंडू हर्णे यांनी पक्ष आदेशानुसार आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बंडू हर्णे यांच्या नावाचे पत्र भजापा नेते खासदार नारायण राणे यांनी तालुका अध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे यांच्या नावे दिले होते. शहर अध्यक्ष अण्णा कोदे यांच्या समवेत हे पत्र कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे आणि गटनेते संजय कामतेकर यांच्याकडे दिले. त्यांनी पत्राचे सर्व सदस्यांसमोर वाचन केले, त्यानंतर बंडू हर्णे यांचा उमेदवारी अर्ज भरला. यात सूचक म्हणून संजय कामतेकर आणि अनुमोदन म्हणून अभिजित मुसळे यांच्या सह्या आहेत. हा नामनिर्देशन अर्ज भरतांना नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, उर्वी जाधव, प्रतीक्षा सावंत,अभि मुसळे, कविता राणे,अबीद नाईक, शिशिर परुळेकर यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!