कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑दोडामार्गला भूमी अभिलेख कार्यालय मंजूर करा !

*🛑दोडामार्गला भूमी अभिलेख कार्यालय मंजूर करा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-* दोडामार्ग दोडामार्ग तालुका भूमी अभिलेख कार्यालयासाठी इमारत निधीसह मंजूर करून देण्यात यावी, अशी मागणी माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दोडामार्ग तालुका समाविष्ट असून पूर्वी सावंतवाडी-दोडामार्ग असा एकच तालुका होता. शासनाने सावंतवाडी तालुक्याचे क्षेत्रफळ व भौगोलिक अडचण लक्षा घेऊन दोडामार्ग तालुका निर्माण केला. सदर तालुक्यासाठी लागणारी महसूल कार्यालये उपलब्ध असून फक्त या तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालय अद्यापपर्यंत उपलब्ध नसल्याने सदर कार्यालयाचे काम दोडामार्ग तालुक्यातील तहसील कार्यालयात सुरू केले आहे.

सदरचे कार्यालय हे कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे असून भूमी अभिलेख विभागाला स्वतंत्र इमारतीची आवश्यकता आहे. त्यामुळे तेथील जनतेच्या मागणीनुसार दोडामार्ग तालुक्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयासाठी इमारत निधीसह मंजूर करून मिळावी, अशी मागणी आमदार केसरकर यांनी बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!