राष्ट्रीय महामार्गावर वेत्ये येथे चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; एकजण गंभीर जखमी
▪️अपघात ग्रस्त व्यक्ती कसाल येथील असल्याची व्येत्ये उपसरपंच गुणाजी गावडे यांची माहिती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१२: झाराप-पत्रादेवी महामार्गावर वेत्ये येथे काल रात्री १०.३० च्या सुमारास एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघातात गाडी पलटी होऊन गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. गाडीत २ प्रवासी होते. त्यामधील एकास गंभीर दुखापत झाली असून त्याला सावंतवाडी उपजिल्हारुग्णालयात हलविले आहे. अपघात झालेले व्यक्ती हे कसाल मधील असल्याचे समजले आहे. अपघाताबाबत माहीती वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे यांनी दिली.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

