करियरकोकणक्रीडारत्नागिरीसामाजिक

रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद बॉल बॅडमिंटन  स्पर्धां व निवड चाचणी 2020-21 चे आयोजन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : चिपळूण

🎴चिपळूण,दि.12: रत्नागिरी जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशन च्या मार्गदर्शनाखाली चिपळून येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2020 – 21 चे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा सब जूनियर जूनियर व सीनियर या गटात खेळवल्या जातील. या स्पर्धेतील निवड झालेल्या खेळाडूंना राज्य अजिंक्यपद स्पर्धा मध्ये आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा. असे आवाहन रत्नागिरी जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे कोषाध्यक्ष श्री लक्ष्मण कररा यांनी केले. सोबत येताना फोटो , जन्मदाखला पुरावा , आधार कार्ड आणावे. अधिक माहितीसाठी संपर्क –
8237116786, 09604422567

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_

💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..

_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻‍♂️*_

*💁🏻‍♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻‍♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!