इन्सुली येथे पर्यटकांच्या विंगर गाडीला अपघात..

▪️अपघातात बेंगलोर मधील एकाचा जागीच मृत्यू..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : बांदा

🎴बांदा,दि.१५: मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली डोबवाडी येथे विंगर गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात बी.के. योगेश (वय ३२ वर्षे रा.बेंगलोर) या युवकाचा जागीच मुत्यु झाला. तर अकरा जण जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

केरळ, उत्तरप्रदेश, हैदराबाद, बेंगलोर येथील युवक पर्यटनासाठी गोवा येथे आले होते. आज गोव्यावरून मालवण येथे मौज-मजा करुन ते पुन्हा गोव्याच्या दिशेने जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली डोबवाडी येथे सायंकाळी उशीरा ७:१५ वाजण्याच्या दरम्यान अपघात घडला. मालवण वरुन भरधाव वेगात विंगर गाडी गोव्याच्या दिशेने जात असताना इन्सुली डोबवाडी येथे गाडी आली असता गाडीचा डायर फुटला व गाडी रस्त्याच्या बाजुला असलेल्या दगडावर आदळली व पलटी होऊन रस्त्याच्या खाली कोसळली. या विंगर गाडी मध्ये एकूण पंधरा प्रवासी प्रवास करत होते. यामधील बी.के. योगेश याचा जागीच मुत्यु झाला. या गाडीतील चार प्रवाशी गंभीर जखमी झाले. यामध्ये आर संतोष (वय २३ वर्षे), शाहरुख अहमद (वय २४ वर्षे), साईनंद पुजा (वय २५ वर्षे), नवीन केन (वय २० वर्षे) तर इतर प्रवासी कीरकोळ जखमी झाले. विंगरचा चालक मात्र या अपघात बचावला.

अपघाताच्या आवाजाने स्थानिक ग्रामस्थांनी घाव घेत जखमींना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावर बांदा प्राथमिक आरोग्य क्रेंदाचे वैद्यकीय अधिकारी डाँ. जगदीश पाटील, व डाँ. मयुरेश पटवर्धन यांनी उपचार केले. बांदा पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा सुरू केला आहे.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!