राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिवसेनेच्या ताब्यातील ग्रामपंचायतीत उपसरपंचांचा कारभार तर सरपंच व सदस्यांचे लुटण्याचे काम..

▪️गावाचा विकास तब्बल पंचवीस वर्षे रखडला; भाजपचे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा आरोप..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : भाऊ पाटील

🎴आंबोली,दि.१२: येथील सत्तास्थान शिवसेनेच्या ताब्यात गेल्यावर सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत लुटण्याचे काम केले. सरपंचांना किंमत न देता उपसरपंच कारभार चालवत होते. त्यामुळे गावाचा विकास तब्बल पंचवीस वर्षे रखडला, असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित सरपंच गजानन पालेकर आणि उपसरपंच दत्तू नार्वेकर यांनी केला.

यावेळी सरपंच श्री. पालेकर म्हणाले, आंबोलीत प्रलंबित राहिलेला विकास सर्वांना विश्वासात घेऊन करणार आहे. सर्वजनिक सुविधा सुस्थितीत करणार. आमचा गाव आमचा विकास हे ब्रीद वाक्य घेऊन विकास करणार आहोत. आमचे सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत मिळून विकास काम करणार. अकार्यक्षम ग्रामपंचायत पदाधिकारी असल्याने ५ वर्षात विकास कामे झाली नाहीत. आंबोली धबधब्याकडे मी माझ्या कालावधीत निधी खर्च केला आहे. सर्वांनी मिळून आंबोली धबधब्यासाठी प्रयत्न करू, असेही श्री. पालेकर म्हणाले.

यावेळी उपसरपंच श्री. दत्तू नार्वेकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे अनेक बेरोजगारांना गावात रोजगार देणार, तसेच लोकांना गावातच रोजगाराच्या संधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्द करून देऊ. पंचायत समिती, जिल्हापरिषद, जिल्हा नियोजन आणि राज्य आणि केंद्रसरकारकडून निधी आणून विकास कामे करणार, असे श्री नार्वेकर म्हणाले.

आम्हला सर्वसामान्यासाठी काम करायचे आहे. भाजप पक्ष आता सक्षमपणे कारभार करणार आहे. आम्ही ते दाखवून देऊ. असेही श्री. नार्वेकर म्हणाले.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!