आंबोली ग्रामपंचायतीचे पाणी गुल..
▪️अंबोली ग्रामपंचायत मध्ये सावळागोंधळ चालूच..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : चौडू पाटील
🎴अंबोली,दि.०४: येथील ग्रामस्थ गेले ८ ते १० दिवस पाण्याअभावी वंचित आहेत. पंधरा दिवस पाऊस जाऊन झाले नाहीत तर यांच्या नळकनेक्शन चे पाणी झाले गुल; तर ग्रामपंचायत उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना काय पाणी पुरवणार अशा प्रतिक्रिया आंबोलीतील जनमाणसातून व्यक्त केल्या जात आहेत.
ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाला कळवले असता ते अर्ज आणून द्या; मग विचार केला जाईल, असे सांगितले जाते. आंबोलीतील सर्वच ग्रामस्थ हे सुशिक्षित आहेत असे नाही, सर्वानाच लिहिता वाचता येते, असे नाही. सर्वच ग्रामपंचायतीला लेखी स्वरूपात हवे असेल तर त्यांनी तेथे तक्रार लेखी स्वरूपात नोंद करून घेणारी व्यक्ती नेमणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत दररोज दोन ते तीन बादल्या पाणी देऊ शकत नाही. आज ही वस्तुस्थिती आहे. वाडी-वस्त्यात लाईटचे शोभीकरणचे व पाण्याचे कर आकरण्यात येतात. मग ह्या सुविधा आम्हाला का ग्रामपंचायत देऊ शकत नाही. असा प्रश्र्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
ग्रामपंचायतीने नळ पाण्याचे मिटर बसविले तरी चालतील; पण पाणी दररोज पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे अशी आज ग्रामस्थांची मागणी आहे व ही मागणी पूर्ण होत नसल्याने प्रशासनाबद्दल ग्रामस्थांनामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

