कोकणशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🛑विशेष गरज असणाऱ्या* *विद्यार्थ्याला शासनाच्या* *उपक्रमातून मिळाली खुर्ची –* *मुलाच्या चेहऱ्यावर फुलला आनंद* *

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴 वेंगुर्ले, दि-६ऑगस्ट :-*
शाळा क्र. ४ वेंगुर्ला येथे शिकणाऱ्या इयत्ता दुसरीच्या कुमार यज्ञेश अमित कुबल या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्याला शासनाच्या “दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सहाय्य उपकरण वाटप” उपक्रमांतर्गत दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी खुर्ची वितरित करण्यात आली. या वाटपप्रसंगी झालेल्या छोटेखानी पण हृदयस्पर्शी कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित राऊळ उपाध्यक्ष हर्षल परब सदस्य शांताराम मालवणकरज्ञ माजी अध्यक्ष बाळा परब, मुख्याध्यापिका सौ. संध्या बेहेरे, तसेच पदवीधर शिक्षक संतोष परब, सुनंदा खंडागळे,सानिका कदम, *सुधर्म गिरप आणि राकेश वराडकर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
कुमार यज्ञेश हा विद्यार्थी शाळेत इयत्ता पहिलीपासून शिक्षण घेत असून, सध्या दुसरीत आहे. त्याच्या शैक्षणिक प्रवासात शासनामार्फत एक मदतनीस नेमलेला आहे, जो त्याला ये-जा आणि ज्ञान प्रक्रियेत मदत करतो. या मदतनीसासाठी शासनाकडून वार्षिक १२,००० रुपये मानधन देण्यात येते. यज्ञेशसारख्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सुरू केलेले हे उपक्रम शिक्षणात समावेशतेचा एक आदर्श ठरतात.
खुर्ची मिळाल्यानंतर यज्ञेशच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. ही खुर्ची केवळ एक साधन नसून, त्याच्या आत्मविश्वासात भर घालणारे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
**मुख्याध्यापिका सौ. संध्या बेहेरे** यांनी सांगितले की, “शासनाच्या या उपक्रमामुळे विशेष गरज असणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सुलभ झाले आहे. शाळेत सर्व विद्यार्थी एकत्र शिकत असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही समजूतदारपणा आणि सहवेदना वाढीस लागते.”
हा उपक्रम म्हणजे एका विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी उभारलेली एक सकारात्मक पायरी आहे. शासनाच्या अशा सहकार्यामुळे विशेष गरज असणारी मुलेदेखील रेगुलर शाळांमध्ये आत्मविश्वासाने शिकू लागली आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!