‘इन्सुली’त पुन्हा एकदा शिवसेनेच्या यशस्वी चालीने भगवा फडकला; गावात सेनेचा विजयी जल्लोष
▪️भाजपला धक्का देत सदस्य तात्या वेंगुर्लेकर सेनेकडून सरपंच..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴सावंतवाडी,दि.११: भाजप-शिवसेना समांतर सदस्य असलेल्या इन्सुली गावात पुन्हा एकदा शिवसेनेने बाजी मारली आणि भाजपच्या गंगाराम उर्फ तात्या वेंगुर्लेकर यांना सोबत घेऊन सहा सदस्य करुन सत्ता स्थापन केली.सरपंच पदासाठी तात्या वेंगुर्लेकर आणि स्वागत नाटेकर यांनी अर्ज भरला आणि तात्या वेंगुर्लेकर हे बहुमताने निवडले आले.भाजपकडे अकरा पैकी सहा सदस्य असुनसुद्धा भाजपला धक्का सहन करावा लागला आणि अपक्ष उमेदवार स्वागत नाटेकर यांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.संपुर्ण इन्सुली गाव स्वागत नाटेकर सरपंच होणार याच्या विश्वासात असताना शिवसेनेने राजकीय चाल खेळत भाजपचे तात्या वेंगुर्लेकर यांना सेनेत आणत आपलं वर्चस्व सिद्ध केलं.सत्य आणि तथ्य सांगणारा उमेदवार सत्तेत नको म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्याकडून स्वागत नाटेकर यांच्याविरुद्ध षडयंत्र रचण्यात आलं होतं अशी बातमी कोकण लाईव्ह ब्रेकिंग तर्फे प्रसारित करण्यात आली होती आणि या बातमीवर काही जणांनी टिकाही केली होती परंतु ही बातमी आज सत्यात उतरली आणि टिका करणाऱ्यांना चांगलीच लागली आहे.सरपंच पदाची माळ गंगाराम उर्फ तात्या वेंगुर्लेकर आणि उपसरपंच पदाची माळ काका चराटकर यांच्या गळ्यात घालून शिवसेनेने फटाक्यांच्या आतषबाजीसह विजयी जल्लोष साजरा केला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, नारायण उर्फ बबन राणे, साई राणे, शब्बीर मणीयार, बांदा शहर अध्यक्ष साईप्रसाद काणेकर, भैया गोवेकर, सुशांत पांगम, केतन वेंगुर्लेकर, नाना पेडणेकर, शिवा सावंत, सदा राणे, ओंकार नाडकर्णी आणि इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_