डिंगणे-गाळेल-डोंगरपाल ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय डिंगणेकर तर उपसरपंचपदी जयेश सावंत यांची बिनविरोध निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि.११: डिंगणे-गाळेल-डोंगरपाल ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गाव विकास पॅनेलचे संजय अर्जुन डिंगणेकर यांची तर उपसरपंचपदी जयेश कृष्णा सावंत यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीच्या ९ जागावर गाव विकास पॅनेलचे वर्चस्व आहे. ९ पैकी ५ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. ४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत गाव विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला होता.
_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_
*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*
*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*
*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*
_*🤷🏻♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

