कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांना जागतिक महिला दिनी  सहकार सेवेतील कामगिरीबद्दल आदर्श नवदुर्गा पूरस्कार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.११: अवघ्या महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात अव्वल कामगिरी करणाऱ्या चिपळूण येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांना सहकार सेवेतील आदर्श नवदुर्गा पुरस्काराने जागतिक महिला दिनी गौरविण्यात येणार आहे. ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनतर्फे विशेष समारंभ कवी केशवसुत स्मारक , मालगुंड गणपतीपुळे, जि.रत्नागिरी येथे पूर्वसंध्येला रविवार ०७ मार्च २०२१  रोजी दुपारी ०१-०० ते सायंकाळी ४-०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यभरातील ५० शाखेव्दारे कार्यरत असणाऱ्या सहकारातील आदर्श चिपळूण नागरी पतसंस्थेचे यशस्वी व्यवस्थापन-नियोजन संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्ना यादव ह्या गेले अनेक वर्षे करत आहेत.सहकारातील बारकावे अवगत करून ह्या क्षेत्रातील उच्चतम यश स्वप्ना यादव यांनी मिळविले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!