साटेली गावचे सुपुत्र व जय गणेश थोरले भरड संघाचा अष्टपैलू खेळाडू बळिराम देसाई यांची नेपाळ येथील कबड्डी स्पर्धेसाठी निवड..
▪️जिल्ह्यातील एकुण १५ खेळाडूंची तर दोडामार्ग तालुक्यातील पाच खेळाडूंची नेपाळ येथील कबड्डी स्पर्धेसाठी निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.११: नेपाळ येथे होणाऱ्या इंटरनॅशनल कबड्डी स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पंधरा खेळाडूंची निवड झाली आहे. गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत बळीराम (सागर) देसाई हा जय महाराष्ट्र सावंतवाडी या संघातून खेळला. दोडामार्ग तालुक्यातील खुल्या गटात विशाल देसाई, प्रथमेश गवस, यांची निवड झाली. तर १९ वर्षाखालील गटात बळिराम (सागर) देसाई, रविंद्र वरक,ओंकार सडेकर, या पाच दोडामार्ग तालुक्यातील खेळाडूंची निवड तर इतर १० खेळाडू सावंतवाडी तालुक्यातील आहेत. कबड्डी स्पर्धेत तरबेज असलेले अजय जाधव यांचे कोच म्हणून मार्गदर्शन या सर्व खेळाडुंना लाभले. या सर्व खेळाडूंचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

