Uncategorized

🛑 सैनिक स्कूल आंबोलीचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१०:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथील पाच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गुणवत्ता यादीत आपले स्थान मिळवले आहे.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी चे विद्यार्थी कॅडेट मृणाल धुरी, कॅडेट रक्षित सावंत, कॅडेट अरींदम पवार, कॅडेट रुद्र शेट्ये, कॅडेट कैवल्य गोसावी यांनी उज्वल यश संपादन करत शिष्यवृत्तीस पात्र ठरले.

या यशाबद्दल सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे कार्यकारी अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जाॅय डॉन्टस, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, शाळेचे प्राचार्य श्री. नितीन गावडे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!