आणखीसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी समाजमंदिर परिसरातील युवती बेपत्ता..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी

🎴सावंतवाडी,दि.०९: येथील समाजमंदिर परिसरात राहणारी २३ वर्षीय युवती काल सायंकाळपासून बेपत्ता झाली आहे. दरम्यान याबाबतची खबर तिचे वडील सिराज कासम मेहत्तर यांनी सावंतवाडी पोलिसात दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात नापत्ताची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवती काल सायंकाळी घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. ती अद्याप पर्यंत परतली नाही. दरम्यान तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची खबर दिली आहे.

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!