श्री सद्गुरु भक्त सेवा न्यासच्यावतीने मास्कचे वाटप..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.०८: श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास, माड्याचीवाडी संस्थेच्यावतीने पूर्ण प्राथमिक शाळा नेरूर माड्याचीवाडी आणि एस.के. पाटील माध्यमिक विद्यालय, माड्याचीवाडी येथे मुलांना मास्कचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ गावडे, पी.टी. गावडे, आनंद तुळसकर, निशिकांत पिंगुळकर उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मुंडये व हायस्कूल मुख्याध्यापक श्री. राऊळ यांनी श्री सद्गुरू भक्त सेवा न्यासचे आभार मानले.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

