श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी संस्थेमार्फत जिल्हा रुग्णालयात पीपीई किटचे वाटप..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२९: श्री श्री १०८ महंत मठाधिश परमपूज्य सद्गुरू श्री गावडेकाका महाराज संचालित श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी संस्थेमार्फत आज जिल्हा रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि रुग्ण सेवक बांधवांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ही संस्था मदत कार्यात अग्रेसर आहे. मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, गरजूंना अन्नधान्य वाटप, पोलीस बांधवाना नाश्ता आणि लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या प्रवाशांना जेवणाची सोय, पंतप्रधान सहायता निधी तसेच मुख्यमंत्री निधी मध्ये आर्थिक मदत गणेश चतुर्थित गरजुंना पुजा साहीत्य व धान्य वाटप अशा निरनिराळ्या प्रकारचे मदत कार्य संस्थेने केले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात पीपीई किट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.
त्यावेळी संस्थेचे विद्यमान अध्यश दत्ताञय किनळेकर, खजिनदार पंकज कामत, सचिव राकेश केसरकर, बंड्या सावंत, डॉ. राजेद्र केळकर उपस्थित हाेते.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

