महिला बचत गटांचे लॉकडाऊनच्या पूर्वीचे कर्ज माफ व्हावे; बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि०८: महिला बचत गटांनी देशातील लॉकडाऊन होण्यापूर्वी घेतलेले कर्ज माफ व्हावे. दांडगाईने, जबरदस्तीने होत असलेल्या कर्ज वसुलीला रोखण्यात यावे. यासह विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टी सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. बहुजन मुक्ती पार्टी सिंधुदुर्ग च्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. भारत मुक्ती मोर्चा महिला संघ राज्य उपाध्यक्ष माया जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात प्रसाद जळवी, सगुन जाधव, राजू कदम ,के एस कदम, संकेत कुडाळकर ,अनिकेत जाधव, शिल्पा इंगळे, बी बी जाधव, यांच्यासह जिल्हाभरातील तालुकास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून त्यांनी विविध १५ मागण्या केल्या आहेत. फडणवीस सरकारने ३४ हजार कोटी रुपयाचे शेतकऱ्यांचे कर्ज बँकांना चुकते केले. दरवर्षी लाखो करोडो रुपयांची सबसिडी उद्योगपतींना दिली जाते. मात्र खरोखरच गरज असलेल्या बचत गटांच्या महिलांनी घेतलेल्या कर्जाकडे शासन दुर्लक्ष करत आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यात आज एकाच वेळी आंदोलन केले जात आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्यांकडे लक्ष वेधताना देशांमध्ये लोक डाऊन जाहीर होण्याअगोदर ज्या महिला बचत गटांनी कर्ज घेतले होते.
महिला बचत गटांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे. दांडगाईने, जबरदस्तीने कर्ज वसुलीला ताबडतोप रोखण्यात यावे. कर्ज घेताना जो इन्शुरन्स केला गेला आहे त्याची सर्टिफिकेट महिलांना तात्काळ देण्यात यावीत. पुढील किमान ५ वर्षे सरकारने बचत गटांना ५० टक्के सबसिडी देऊन कर्ज वाटप करावे. काही वित्तीय संस्थांकडून चक्रवाढ पद्धतीने केली जाणारी कर्ज वसुली तात्काळ थांबविण्यात यावी. वाढीव दराने घेतले जाणारे वीज बिल माफ करावे. सन २०२०- २१ या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे .समाज कल्याण मागासवर्गीय वसतिगृह त्वरित चालू करण्यात यावी. अशा विविध मागण्यांकडे त्यांनी लक्ष वेधले आहेत. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

