भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी भीक मागून जमवली रक्कम; मंत्र्यांना पाठवून देण्याची विज अधिकाऱ्यांकडे मागणी..

▪️सावंतवाडीत भाजपाचा घेराव; योग्य तो निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड

🎴सावंतवाडी,दि.०८: वीज बिल माफ करणाऱ्याचे आश्वासन देणाऱ्या राज्य शासन आणी विज मंत्र्यांना आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी टार्गेट केले. यावेळी भीक मागून जमविलेली रक्कम मंत्र्यांना पाठवून द्या, अशी मागणी त्यांनी विज अधिकारी राजेद्र बागळकर यांच्याकडे देत शासनाच्या धोरणाचा निषेध केला. आज दोडामार्ग, सावंतवाडी आणि बांदा येथिल भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वीज अधिकाऱ्यांना जावून घेराव घातला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी,बांदा सरपंच अक्रम खान,पंचायत समितीचे उपसभापती शितल राऊळ, नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, अमित परब, मकरंद तोरसकर, साईल कल्याणकर,केतन आजगावकर,संतोष नानचे, अजय गोंदावळे, अजय सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी वीज बील कमी करण्यात येतील,असे आश्वास शासनाकडुन देण्यात आले होते.मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलट ग्राहकांना नोटीसा पाठवून बीले भरण्याची सक्ती केली जात आहे.काही जणांचा पुरवठा खंडीत केला आहे.हा सर्व प्रकार चुकीचा असून अशाप्रकारे लोकांवर अन्याय झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही.असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच भीक मागून जमविण्यात आलेली रक्कम वीज मंत्र्यांना पाठविण्यात यावी,अशी मागणी उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!