लवकरच नवी कार्यकारीणी होणार जाहीर..
▪️संदेश टेमकर प्रामाणिक व धडाडीचा कार्यकर्ता; नगराध्यक्ष संजू परब
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.२८ भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडल युवक अध्यक्ष पदी युवा कार्यकर्ते संदेश टेमकर यांची निवड करण्यात आली. भाजपचे युवक जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या सूचनेनुसार जिल्हा सरचिटणीस सौरभ गावडे यांनी ही निवड जाहीर केली. सावंतवाडी नगरपालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात संदेश टेमकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, सावंतवाडी प्रभारी तथा भाजपचे युवा कार्यकारिणी जिल्हा सरचिटणीस तुषार साळगावकर, भूषण आंगचेकर, जिल्हा चिटणीस हितेश धुरी, बांदा सरपंच अक्रम खान, नगरसेवक आनंद नेवगी,केतन आजगावकर, हेमंत बांदेकर, अमित परब, अतुल पेंढारकर आदी उपस्थित होते. नवीन शहर अध्यक्षाची निवड झाल्यामुळे जुनी कार्यकारणी बरखास्त झाली आहे. त्यामुळे नवीन कार्यकारिणीची निवड करून लवकरच घोषणा करण्यात येईल असे यावेळी जिल्हा सरचिटणीस सौरभ गावडे यांनी स्पष्ट केले.
*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*
आता *ऑनलाईन🌎* पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃
*📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*
_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_ *BAJAJ FINANCE⚡* _आणि_ *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_ *0%💫* _व्याजदरासह…!_🤩
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*
*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी
*📲संपर्क : 7719918722*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

