ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर कोलगावात शिवसेनेला खिंडार..

▪️ग्रामपंचायत सदस्या संदेशा वेंगुर्लेकर व शाखा प्रमुख विजय सावंत सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२०: ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला भाजपाकडून मोठा धक्का देण्यात आला असून कोलगाव शिवसेनेत मोठे खिंडार पडले आहे. सेनेच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या संदेशा संदेश वेंगुर्लेकर तसेच शिवसेनाशाखा प्रमुख विजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजन तेली व जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपमध्ये तुमचा सन्मान केला जाईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी प्रवेशकर्त्यांना दिला.

यावेळी कोलगावचे माजी सरपंच राजन कुडतरकर, प्रभाकर राऊळ, सोसायटी चेअरमन चंदन धुरी, ग्राम पंचायत सदस्य संदिप हळदणकर, संतोष राऊळ, भाजपचे शहर मंडल अधक्ष्य संदेश टेमकर, सुरेश दळवी, फ्रँकी डान्टस, संजय पाटणकर आदी उपस्थित होते.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!