आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 चंदगड-दोडामार्ग-बेळगाव बससेवा तात्काळ सुरू करावी ; प्रवीण गवस यांची मागणी

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-२७:- चंदगड-दोडामार्ग-बेळगाव या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली एसटी बससेवा अलीकडेच चंदगड आगारातून बंद करण्यात आली असून, त्यामुळे प्रवासी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या बससेवेच्या बंदमुळे अनेकांचे कार्यालयीन व शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ही सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी केली आहे.
या मागणीसाठी त्यांनी चंदगड आगार व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले. यावेळी महिला प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!