कोकणराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०६: महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे दिनांक ०७ फेब्रुवारी २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
रविवार दिनांक ०७ फेब्रुवारी २०२१ रोजी हेलिकॉप्टरने कणकवली जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण  दुपारी १२:४० वा. हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ इंजिनिअरींग कॉलेज, मौजे हरकुळ, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे आगमन.  दुपारी १२:४५ वा. मोटारीने पडवे-कसाल, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे प्रयाण.  दुपारी ०१:०० वा. लाईफटाईम मेडिकल कॉलेज, पडवे-कसाल, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. दुपारी ०२:०० वा. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या लाईफटाईम मेडिकल कॉलेजचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ०३:४० वा. मोटारीने हेलिपॅड-सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ इंजिनिअरींग कॉलेज, मौजे हरकुळकडे प्रयाण. दुपारी ०३:५५ वा. हेलिपॅड-सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज, मौजे हरकुळ येथे आगमन. सायं. ०४:०० वा. हेलिकॉप्टरने गोवा राज्याकडे प्रयाण.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!