महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०६: महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिनांक ०७ फेब्रुवारी २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
रविवार दिनांक ०७ फेब्रुवारी २०२१ रोजी हेलिकॉप्टरने कणकवली जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण दुपारी १२:४० वा. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ इंजिनिअरींग कॉलेज, मौजे हरकुळ, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे आगमन. दुपारी १२:४५ वा. मोटारीने पडवे-कसाल, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे प्रयाण. दुपारी ०१:०० वा. लाईफटाईम मेडिकल कॉलेज, पडवे-कसाल, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. दुपारी ०२:०० वा. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या लाईफटाईम मेडिकल कॉलेजचे उद्घाटन. दुपारी ०३:४० वा. मोटारीने हेलिपॅड-सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ इंजिनिअरींग कॉलेज, मौजे हरकुळकडे प्रयाण. दुपारी ०३:५५ वा. हेलिपॅड-सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज, मौजे हरकुळ येथे आगमन. सायं. ०४:०० वा. हेलिकॉप्टरने गोवा राज्याकडे प्रयाण.
*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*
⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊
*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*
🙅🏻♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥
*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*
💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡
_*🤷🏻♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

