विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी अतिवृष्टीमुळे भातशेतीच्या झालेलेल्या नुकसानीची केली पाहणी..
▪️शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतीच्या नुकसानीची वस्तुस्थिती घेतली जाणून..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२५: विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी अतिवृष्टीमुळे भातशेतीच्या झालेलेल्या नुकसानीची पाहणी केली. कणकवली तालुक्यात वागदे, ओसरगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतीच्या नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते.
यावेळी कणकवली तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी चव्हण, कृषिअधिकारी श्री. हजारे यांनी तालुक्यात केलेल्या पंचनाम्यांची माहिती दिली. तसेच सरकारच्या निकषानुसार मिळणाऱ्या नुकसानीची माहिती दिली.
गुंठ्याला ५५ रुपये देवून सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. ठाकरे सरकारने १० हजार कोटी जाहीर केले. ही नुकसान भरपाई सुद्धा फसवणूक आहे. त्यातील शेतकऱ्यांना फक्त पाच हजर पाचशे कोटी आहेत. उर्वरित पैसे रस्ते व इतर कामांसाठी आहेत. त्यामुळे पाचशे-हजार रुपये शेतकऱ्याला देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका. अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुनावले.
या पाहणी वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत, जिल्हा परिषद सदस्य सौ.सायली सावंत, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, माजी सरपंच संदीप सावंत, शशी राणे,समीर सावंत,शामु दळवी, लक्षुमान घाडी यांच्यासह भजापा पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

