शिवसेना उपविभाग प्रमुख सुनिल सातजी यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला आघाडीचा सत्कार समारंभ संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴वेंगुर्ले,दि.०६: तालुक्यात रेडी शिवसेना उपविभाग प्रमुख सुनिल सातजी यांच्या विशेष संकल्पनेतून व रेडी शिवसेना महिला आघाडीचा सत्कार समारंभ गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रथम मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतीमेस पुष्प हार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी जिल्हा नियोजन समिती ‘विशेष निमंत्रित सदस्य’ पदी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. जान्हवी सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
ह्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रात महिला क्रिकेट मध्ये प्रथम येणाऱ्या केरवाडीच्या खोबरेकर मुलींचा, तसेच कोरोना काळात अविरत सेवा करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि रेडी गावचे उपसरपंच श्री. नामदेव राणे व आरवली ची नवनिर्वाचित सदस्या सौ. समृद्धी कुडव आदींचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपजिल्हा प्रमुख श्री. बाळा दळवी, रेडी उपविभाग प्रमुख श्री. सुनिल सातजी , महिला जिल्हा प्रमुख सौ. जान्हवी सावंत, डॉ. प्रविण सावंत, महिला तालुका संघटक सौ. सुकन्या नरसुले, विभाग प्रमुख सौ. रश्मी डीचोलकर माजी सरपंच सौ. स्मिता तेंडुलकर, सौ. सुरेखा कांबळी, रेडी उपसरपंच श्री. नामदेव राणे, ग्रामपंचायत सदस्या सौ. वंदना कांबळी, सौ. नंदिनी मांजरेकर, सौ. सायली पोखरणकर, शाखा संघटक वैशाली वडर, सौ. स्नेहा साळगावकर आदी उपस्थित होते.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_