नवरात्री निमित्त शिवसेना महिला आघाडीची पाककला स्पर्धा संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴वेंगुर्ले,दि.२३: तालुका शिवसेना महिला आघाडी तर्फे ‘तांदळापासून पाककृती’ या विषयावर पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ३० स्पर्धक महिलांनी सहभाग घेतला होता.
प्रथम पारितोषिक संध्या कलंगुटकर तांदळाची बालुशाही, द्वीतीय पारितोषिक खुशबू निरवडेकर उंदलकाल, तृतीय पारितोषिक रसिका साळगावकर कटलेट, तर उत्तेजनार्थ १ सायली परब तांदळाचे थालीपीठ, उत्तेजनार्थ २ जागृती आंदुर्लकर राईस केक, उत्तेजनार्थ ३ मेघना राऊळ खीर, अशी स्पर्धेतील विजेत्यांची नावे आहेत
या स्पर्धेत परीक्षार्थी म्हणून सौ.मनीषा नाईक व सौ.अंजली गोरे यांनी काम पाहिले.
पाककला स्पर्धेचे उदघाटन शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. जान्हवी सावंत यांच्या हस्ते झाले तर जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतिश सावंत, उपजिल्हाप्रमुख श्री.आबा कोंडसकर, बाळ दळवी, सुनील डुबळे, सचिन देसाई , नगरसेवक श्री.संदेश निकम, श्री. सचिन वालावलकर, शहरप्रमुख श्री. अजित राऊळ यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला तालुकाप्रमुख सौ. सुकन्या नरसुले, शहर प्रमुख सौ. मंजुषा आरोलकर यांनी विशेष प्रयत्न केले.
उपजिल्हासंघटक सौ.श्वेता हुले, उपनगराध्यक्ष सौ.अस्मिता राऊळ, उप तालुकासंघटक सौ. नम्रता बोवलेकर व विभागसंघटक व शाखा संघटक उपस्थित होते.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

