आपत्कालीनवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

पेंडुर येथे लक्ष्मण सातार्डेकर व जयराम मांजरेकर यांच्या काजू कलमाच्या बागेला भीषण आग..

▪️आगीत २०० काजु कलमे व १० आंबा कलमे जळुन खाक..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴वेंगुर्ले,दि.०६: पेंडुर गावातील दुकानवाडी येथील श्री लक्ष्मण सातार्डेकर व जयराम मांजरेकर यांच्या काजू कलमाच्या बागेला भीषण आग लागुन २०० काजु कलमे व १० आंबा कलमे जळुन खाक झाली. तरी तेथील स्थानिक लोकांच्या सावधानतेमुळे पुढिल अनर्थ टळला.

आग विजवण्यासाठी राजन मांजरेकर, प्रेमानंद तांडेल, वामन मेस्त्री, गोट्या तांडेल, पांडुरंग तांडेल, ज्ञानेश्वर मांजरेकर, सुनिल गावडे, महेश तांडेल, जयराम मांजरेकर व बली सातार्डेकर यांनी मदत केली.

तसेच सरपंच गितांजली गुंडु कांबळी यांनी अधिकाऱ्यांना योग्य पंचनामा करावा असा आदेश दिले. पंचनामा करते वेळी तलाठी गुरव,  कोठावळे, शेटकर , ग्रा.स. निलेश वैद्य,  ग्रा.स. सुहासिनी सातार्डेकर, तसेच ग्रामस्थ रोहन वैद्य, जयराम मांजरेकर, बळी सातार्डेकर आदि उपस्थित होते.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!