कुडाळराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

आमदार वैभव नाईक यांच्या कडून ५००० रुपये तातडीची मदत.. 

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि.०४: कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडून कसाल बालमवाडी येथील जयश्री रमेश बालम यांना वैद्यकीय सहाय्यतेसाठी  तातडीची आर्थिक मदत म्हणून रोख पाच हजार रुपये देण्यात आले. आमदार वैभव नाईक तसेच खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखेच्या वतीने ही मदत देण्यात आली. यावेळी कसाल, ओरोस विभाग संघटक, डॉ. सूर्यकांत बालम, माजी विभागप्रमुख संतोष (बाळा) कांदळकर, शहरप्रमुख अरूण राणे, शाखाप्रमुख गिरीश मर्तल, ग्रामपंचायत सदस्य गणेश मेस्त्री, गिरणी कामगार सेना सरचिटणीस मुंबई पांडुरंग गावडे, पंढरीनाथ बालम, सूर्यकांत परब अवध्रुत मालवणकर, संतोष मेस्त्री आदी उपस्थित होते.

*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*

🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊

   _*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_

_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_

*🤷🏻‍♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻‍♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!