🛑भिषण अपघात.लक्झरी बसने गव्यारेड्याला चिरडले.
*🛑भिषण अपघात.लक्झरी बसने गव्यारेड्याला चिरडले.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴लांजा, दि- १२:-* मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा शहरात गुरुवारी रात्री सुमारे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास एका दुर्दैवी अपघातात गवा रेड्याचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बससमोर अचानक गवा रेडा आल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, लांजा शहरातील रेस्ट हाऊसजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या लक्झरी बसची गवा रेड्याला समोरासमोर जोरदार धडक बसली. या धडकेत गवा रेडा गंभीर जखमी झाला आणि काही वेळ तडफडत त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती तत्काळ लांजा वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले, परंतु तोपर्यंत गवा रेड्याचा प्राण गेला होता. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृत गवा रेडा नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे ४ वर्ष होते. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वन्यजीव आणि महामार्ग यामधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. महामार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज या घटनेनंतर पुन्हा अधोरेखित झाली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

