कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव सरपंचपदाचा पुन्हा एकदा हनुमंत पेडणेकर यांनी कार्यभार स्वीकारला

*🛑मळगाव सरपंचपदाचा पुन्हा एकदा हनुमंत पेडणेकर यांनी कार्यभार स्वीकारला*

 

*🛑सावंतवाडी भंडारी मंडळाकडून सन्मान; पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा…*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* मळगाव सरपंच पदी पुन्हा एकदा हनुमंत पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी आज आपल्या सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला. या पार्श्वभूमीवर तालुका भंडारी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, देविदास आडकर, संतोष वैज, ज्ञानदीप राऊळ, नामदेव साटेलकर, सचिव दिलीप पेडणेकर, चंदू वाडकर, सिद्धार्थ पराडकर, गुरुदास पेडणेकर, सतीश नाईक, लहू कुडव, सुरेश राऊळ आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!