🛑सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च स्पर्धा परिक्षेत मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल चे विद्यार्थी चमकले
*🛑सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च स्पर्धा परिक्षेत मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल चे विद्यार्थी चमकले*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च स्पर्धेत मराठी प्रायमरी स्कूलचे विद्यार्थी यशस्वी ठरले असून गोल्ड मेडल चा मानकरी एक विद्यार्थी ठरला आहे. अन्य पाच विद्यार्थ्यांना सिल्वर प्रॉडक्ट मेडल मिळाली आहे.शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी-वीर वामन राऊळ – गोल्ड मेडल,राजनंदिनी चंद्रशेखर सावंत – सिल्वर मेडल ईशा सचिन तुयेकर – ब्राँझ मेडल,मुग्धा भगवान गावडे-ब्राँझ मेडल,युवराग्नी परीक्षित पाटील – ब्राँझ मेडल,आद्या निनाद नाईक -ब्राँझ मेडल हे विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

