🛑ड्रग्ज पुरवठा कनेक्शन सिंधुदुर्ग..कुडाळातील खान नामक व्मक्ती ताब्यात
*🛑ड्रग्ज पुरवठा कनेक्शन सिंधुदुर्ग..कुडाळातील खान नामक व्मक्ती ताब्यात*
*🛑पंचविस लाखाचा मुद्देमाल जप्त -गोवा पोलिसांची कारवाई.. सिंधुदुर्ग पोलीस सुशेगाद*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴पणजी, दि- ३०:-* ड्रग्जची वाहतूक केल्याप्रकरणी पत्रादेवी येथे कुडाळ येथील युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. परवेज अली खान (वय ३०) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २०८ ग्रॅमची एक्स्टस पावडर व ४३ उच्च दर्जाच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आली. त्याच्याकडून तब्बल २५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलीस उपअधीक्षक नेर्लोस अल्बुकक यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंमली पदार्थ विरोधी पोलिसांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पत्रादेवी येथे वाहनांची तपासणी करत असताना परवेज खान याच्याकडे २०८ ग्रॅमची एक्स्टस पावडर व ४३ उच्च दर्जाच्या गोळ्या असा एकूण २५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान संशयित परवेज खान हा आंतरराज्य ड्रग्ज टोळीमध्ये गुंतलेला असून तो गोवा व मुंबईतील ड्रग्ज पाट्यर्थ्यांना ड्रग्ज पुरवठा करत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. सध्या तीन दिवसांची सुट्टी असल्याने गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक गोव्यात आले आहेत. त्यामुळे तो हा ड्रग्ज गोव्यातील विविध भागातील ड्रग्ज विक्रेत्यांना पुरवठा करण्यात येणार होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

