कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी शहरात कृत्रिम पाणी टंचाई-माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

*🛑सावंतवाडी शहरात कृत्रिम पाणी टंचाई-माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २९:-* सावंतवाडी शहरात गेले एक महिना नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे,वेळेत पाणी न सोडणे, पाणी सोडण्यासाठी टाळा टाळ करणे, बॅक वॉशिंग न करणे ,पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरायच्या अगोदरच पाणी सोडणे,अशा प्रकार चा अनियमतीपणा शहरामध्ये सुरू असून ठिकठिकाणी कृत्रिम पाणीटंचाई भासत आहे.

या पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत, कर्मचाऱ्यांनी यावरती वेळीच लक्ष देऊन काम करावे अन्यथा नगरपरिषदेला पुन्हा धडक द्यावी लागेल असा इशारा सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!