आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा 2025 ; 30 मार्च रोजी जाहीर होणार निकाल

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२८:- कोकणातील संत शिरोमणी साटम महाराजांच्या पुण्यतिथी दिनाच्या औचित्याने संदीप गावडे फाउंडेशनच्या वतीने १६ मार्च २०२५ रोजी तालुकास्तरीय यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 30 मार्च 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे.

 

विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल खालील लिंकवर ऑनलाइन पाहता येईल: https://bit.ly/yashwant

सदर लिंक दुपारी ३ वाजल्यानंतर सुरू होईल.

ही शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा तालुक्यातील सात केंद्रांवर घेण्यात आली होती – माडखोल केंद्र शाळा, सांगेली केंद्र शाळा,आंबोली सैनिक स्कूल, मळेवाड शाळा नंबर १,मळेवाड शाळा नंबर २,सावंतवाडी कळसुलकर हायस्कूल, बांदा केंद्र शाळा. या परीक्षेत एकूण 580 विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांना फेरतपासणीसाठीही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

https://forms.gle/7eACP5D3bEydX4WD7

 

विद्यार्थ्यांनी वेळेत निकाल तपासून घ्यावा आणि आवश्यक असल्यास फेरतपासणीसाठी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!