कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी येथील आरंभ सखी ग्रुपच्यावतीने गुढी पाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागतासाठी रविवारी ३० मार्च रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन

*🛑सावंतवाडी येथील आरंभ सखी ग्रुपच्यावतीने गुढी पाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागतासाठी रविवारी ३० मार्च रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २८:-* सावंतवाडी येथील आरंभ सखी ग्रुपच्यावतीने गुढी पाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागतासाठी रविवारी ३० मार्च रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या शोभा यात्रेचा शुभारंभ संध्याकाळी ५ वाजता राजवाडा येथुन सावंतवाडी संस्थानच्या श्रीमंत शुभदादेवी भोसले आणि युवारानी श्रद्धाराजे भोसले यांच्याहस्ते होणार आहे. त्यानंतर ही शोभायात्रा गांधी चौक, जयप्रकाश चौककडून पुढे जात जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाकडे या शोभा यात्रेचा समारोप होणार आहे. या शोभायात्रेत महिला ढोल पथक, लाठी काठी पथक, लेझीम पथक यांचा समावेश असून टाळ नृत्य, पोवाडा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.

या शोभा यात्रेत सावंतवाडी परिसरातील सर्व हिंदू बंधू आणि भगिनीनी पारंपारिक पोशाखात उपस्थित रहावे असे आवाहन आरंभ सखी ग्रुपच्या पल्लवी रेगे, देवता हावळ, संजना देसकर, दर्शना रासम, संगीता शेलटकर आणि नेहा मडगावकर यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!