🛑हुमरमळ्यात आज पुरुष गट कबड्डी स्पर्धा
*🛑हुमरमळ्यात आज पुरुष गट कबड्डी स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- २७:-* हुमरमळा (वालावल) करमळीवाडी येथील जय गणेश मित्रमंडळातर्फे २७ मार्च रोजी सायं ६ बाजना करमळीवाडी येथील गणपती मंदिराच्या पटांगणावर जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व जि. प. माजी अध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १० हजार रु. व चषक, द्वितीय ७हजार रु. व चषक, तृतीय अडीच हजार रु. व चषक तसेच वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. क्रीडा रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हुमरमळा ग्रा.पं. सदस्य ऋषिकेश उपाध्ये, मंडळाचे कार्यकर्ते मनोज देसाई व मंडळातर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

