आरोग्यकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेंगुर्त्यात ३० मार्चपासून निःशुल्क योग वर्ग

*🛑वेंगुर्त्यात ३० मार्चपासून निःशुल्क योग वर्ग*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- २७:-* पतंजली योगपीठ हरिद्वारतर्फे वेगुर्ले-भटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत निःशुल्क योग वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ ते ७.३० पर्यंत ऑफलाईन, तर सायंकाळी ६ ते ७.३० पर्यंत ऑनलाईन योगवर्ग असणार आहे. माणसाला विविध आजारांवर मात करून निरोगी जीवन जगता यावे, यासाठी हा योगवर्ग घेण्यात येत आहे. योगवर्गासाठी येताना योगा मॅट चादर, हातरुमाल, पाणी बॉटल सोबत आणावेत. अधिक माहितीसाठी शेखर बांदेकर (९८२३८८१७१२), नारायण सावंत किंवा अनिल मेस्त्री यांच्याशी संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!