कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा बाजारपेठेत पे पार्किंगचा निर्णय; भाजी मार्केट मधील व्यावसायिकांचा प्रश्न सुटणार

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.०१: भाजी मार्केट येथील दुकानदार यांनी आपल्या समस्या घेऊन आज कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे गेले होते. कणकवली भाजी मार्केट मध्ये सध्या ५० च्या वर दुकानदार आपल्या पोटा पाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत आहेत. त्यात मार्केट मध्ये मंदी आहे, यातच रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांची टु व्हीलर पार्किंगसाठी खुप मोठी दमछाक होत आहे. हाच प्रश्न घेऊन भाजी मार्केट मधील सर्व दुकानदार कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना भेटले आणि आपले मत मांडले असता, नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी टु व्हिलर पार्किंग, फोर व्हिलर गाड्यांसाठी एक जागा नेमुन देणार आहेत. त्या त्या जागेत पैसे देऊन गाड्या पार्क करण्यात येतील. यातील निम्मे रक्कम नगरपंचायत व निम्मे रक्कम रस्ते बांधकाम विभाग यांच्या कडे देण्यात येणार आहे.

कणकवली भाजी मार्केट येथे मार्च २०२० नंतर लॉकडाऊन झाला, या काळात आता पर्यंत कचरा गोळा करणारी गाडी भाजी मार्केट मध्ये आली नाही. ही तक्रार देखील भाजी मार्केट मधील दुकानदार यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे केली. त्यांनी उद्या पासुन कचरा गोळा करणारी गाडी येऊन सर्व दुकानासमोर असलेला कचरा गोळा करेल. असे श्री. समीर नलावडे यांनी सांगितले.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!